संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आमच्याशी संपर्क करा – आजच पहिला पाऊल उचला!
तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून फॅशन आणि बुटीक व्यवसायाचे सखोल प्रशिक्षण
प्रत्येक प्रकारच्या शरीरयष्टीसाठी योग्य टेलरिंग कौशल्ये
व्यवसाय वाढवण्यासाठी व्यावसायिक सल्ला आणि स्ट्रॅटेजी
फक्त थिअरी नव्हे – पूर्णतः प्रत्यक्ष प्रशिक्षण